BYD Dolphin EV Price in India

Credit : Social Media

Doilphin Ev ही एक छोटी इलेक्ट्रिक तिच्या बॅटरीच्या दोन पर्यायांसह येते

फक्त २९ मिनिटांत ३०% ते ८०% चार्ज करू शकता.

BYD 7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग प्राप्त करू शकते, 

पहिले मोडेल ४२७ तर दुसरे 310 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते

12.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे , 5 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे

एक रिवर्स कॅमेरा ,पार्किंग सेन्सर ,कीलेस एंट्री , क्रूझ कंट्रोल , ऑटोमेटीक क्लायमेट कंट्रोल दिलेला आहे .

BYD Dolphin ची किंमत भारतात ₹14 lahks ते ₹15 lahks  आहे

Yamaha NMax 155 Launch Date In India